•इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० करीता शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. ०१-१०-२०१९ ते १५-११-२०१९ आहे. . SSC दहावी बोर्ड ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक ०५-११-२०१९

दहावी सराव संच


प्रश्नपत्रिका संच (कृती आराखडा नुसार )   :-  Cleak Here

व्हिडीओ (प्रश्न पत्रिका कशी सोडवावी )      :-  Cleak Hear


१ ली ते ८ वार्षिक निकालपत्रे

परंडा तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवाना कळविण्यात येते कि आम्ही आमच्या कॉम्पुटर सेंटर मार्फत अतिशय सोपे असे वार्षिक संकलित निकालपत्रक बनविले आहे

सुविधा
१) अचूक माहिती
२) त्वरित निकाल
३) प्रिंट काढता येते


येथे क्लिक करा :  https://goo.gl/n7Pptr
सरल संकलित चाचणी १ मार्क भरणे बाबत 

माहिती भरण्यासाठी फॉर्म येथे क्लिक करा

महा .डी .बि .टी सावित्रीबाई फुल  फॉर्म 
(Maha DBT) 

कोरे फॉर्म  येथे क्लिक करा 

⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦⥦

सुचना क्रमांक:"००५६
दिनांक ११~११~२०१७
*श्री.तानाजी घोडके, परंडा, उस्मानाबाद*
(महत्वाची सूचना आहे, सर्वाना share करावी ही विनंती)
=======©D.i.i.T®======
 अत्यंत महत्त्वाचे
👉MAHADBT👈
प्रति, 11/11/2017
सर्व मुख्याध्यापक,
प्राथमिक/माध्यमिक शाळा

 मुख्याध्यापक/संबंधित लिपिक शिष्यवृत्ती योजना संबंधित काम पाहणार यांना कळविण्यात येते की,
 *इ.५वी,इ.८वी* शिष्यवृत्ती पाञ विद्यार्थींचे www.mahadbt.gov.in या वेबसाइट
 Online Registration करुन शिष्यवृत्ती साठी आवश्यक माहीती भरावी व school login वरुनverify करावी.

 या करिता मा.शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे., यांच्या कडुन प्राप्त
*उदा.युजर नेम. headm अंडरस्कोर व आपल्या शाळेचा (युडायस नंबर....)*
*sampal user name*

 पुढील प्रमाणे उदा. (headm_273008×××××) व

✅ पासवर्ड- india@123

या डिफाँल्ट पासवर्ड चा वापर करुन नविन पासवर्ड तयार करुन विद्यार्थी ने भरलेली माहीती आवश्यक पुराव्यासह तपासुन व्हेरीफाय करावी चुकीची माहीती व्हेरीफाय करुन पाठविल्यास विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित राहील्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.

➡ *आमच्या D.i.i.T मल्टिसर्विसेस & ट्रेनिंग सेंटर परंडा येथे विद्यार्थी बायोमेट्रिक (अंगठा)व मोबाईल लिंक करून देण्याची सुविधा उपलब्ध आहे*.

➡ राज्यस्तरीय ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी येथे क्लिक करा.
*Whatapp*:-https://goo.gl/qmtJCX
*Telegram*https://goo.gl/7NQ92k
*Facebook* :-https://goo.gl/VE7AEc
*YouTube* : https://goo.gl/EEriw
*Twitter*@diitparanda

*धन्यवाद*
*तानाजी घोडके , परंडा. उस्मानाबाद*
मो:~8308118788
*(Don't call ,only whatsapp messages)*

Email: diitcomputercenter@gmail.com

*अधीक माहितीसाठी आमच्या Http//diitcomputer.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या .*

Disclaimer
: _
सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

पायाभूत मार्क भरण्यासाठी 5 ते 9 वी साठी

http://bit.ly/2wjYDBj
सूचना
  • पायाभूत मार्क भरण्यासाठी वरील download या बटनावर क्लिक करा
  • माहिती मध्ये कोणताही बदल करू नये
  • सूत्र टाकून हे software बनवले आहे 
  • आपणास काही बदल करायचा असेल तो अगोदर आम्हाला कळवावा